नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद

Join the forum, it's quick and easy

नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद
Would you like to react to this message? Create an account in a few clicks or log in to continue.
बटाटा.. कसा उकडावा? कसा शिजवावा?

Sun Jun 24, 2012 3:33 pm by Admin

भात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …


[ Full reading ]

Comments: 0

अस्सल वासाचं अस्सल चवीचं

Sun May 20, 2012 1:24 am by mansijoshi

मेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल? काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …


[ Full reading ]

Comments: 0

चमचमीत आणि आरोग्यदायी

Sun May 13, 2012 9:39 am by vijaynjoshi

रस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …


[ Full reading ]

Comments: 0

Poll
ऑनलाइन कोण आहे
सध्या येथे एकूण 1 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 1 पाहुणे

एकही नाही

[ View the whole list ]


19 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Fri Aug 31, 2018 10:36 pm यावेळेस होते
शोध
 
 

Display results as :
 


Rechercher Advanced Search

Keywords


एग फ्राईड राईस

Go down

एग फ्राईड राईस Empty एग फ्राईड राईस

लिखाण  Admin Mon May 14, 2012 12:54 am

एग फ्राईड राईस Eggfrd

'संडे असो मंडे, रोज खा अंडे' अशी जाहिरात करणार्‍यांनीदेखील अंड्याचे महत्त्व सांगितले आहे. अनादिकालापासून अंडे हा मानवी आहारातील एक पदार्थ आहे. कोंबडीचे अंडे खाणे हा महाराष्ट्रातला सर्वसामान्य प्रकार आहे. यासाठी विशिष्ट प्रकारच्या कोंबड्या पाळल्या जातात. अंड्यापासून विविध पदार्थ तयार केले जातात.

आजच्या आपल्या खाद्यसंस्कृतीत अंड्यापासून तयार होणारी पाककृती म्हणजे एग्ज फ्राईड राईस कशी तयार होते, हे पाहणार आहोत.

सर्वप्रथम दोन वाट्या बासमती तांदूळ धुऊन निथळत ठेवावे. नंतर चार वाट्या पाणी घालून मोकळा भात शिजवून घ्यावा. भात तयार झाला की तो परातीत मोकळा करुन ठेवावा. दोन, तीन गाजर व थोडे बीन्स आवडीप्रमाणे बारीक अथवा जरा लांबट चिरुन शिजवून ठेवावे. नंतर एका कढईत दोन मोठे चमचे रिफाईंड तेल घालून त्यात तमालपत्र, दालचिनीचे तुकडे, दहा बारा मिरे घालावेत. नंतर एक बारीक चिरलेला कांदा तांबूस परतून घ्यावा. अर्धा चमचा आले लसूण पेस्ट घालावी. त्यात उकडलेल्या भाज्या घालून परताव्या त्यानंतर मोकळा करुन ठेवलेला भात घालून परतावा. अंदाजे मीठ व थोडी मीरपूड घालावी. चार अंड्याचे साधे व मसाला ऑम्लेट बनवून त्याचे तुकडे करुन भातात मिसळावे किंवा उकडलेल्या अंड्याचे तुकडे मिसळावे. काही जण तेलात कांदा, आले, लसूण परतल्यानंतर चार अंडी फोडून घालतात. अंडी तेलात शिजतात. मग भाज्या व भात घालून परतून घ्यावे.

चायनीज पद्धतीचा भात बनवताना दोन चमचे सोया सॉय व अर्धा चमचा अजिनोमोटो व ऑम्लेट बनवून तुकडे करुन मिसळावे.

source : महान्यूज
Admin
Admin
Admin
Admin

Posts : 269
Join date : 12/05/2012

https://aplemarathijagat.catsboard.com

वापस वरती Go down

वापस वरती


 
Permissions in this forum:
तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही