नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद

भन्नाट मराठी विनोद

Go down

भन्नाट मराठी विनोद Empty भन्नाट मराठी विनोद

लिखाण  vinayasawant on Mon Jun 11, 2012 2:13 am

माझे आणि माझ्या बायकोचे भांडण नेहमी नवे असते
आम्ही कितीही भांडलो तरी कुठलीही शिवी रिपीट नसते
vinayasawant
vinayasawant

Posts : 26
Join date : 13/05/2012
Age : 32
Location : Mumbai

वापस वरती Go down

भन्नाट मराठी विनोद Empty भन्नाट मराठी विनोद

लिखाण  vinayasawant on Mon Jun 11, 2012 2:12 am

तू माझी न झाल्यामुळे तुझ्यावर मी चिडलो होतो
आहेर न देताच तुझ्या लग्नात मी जेवलो होतो
vinayasawant
vinayasawant

Posts : 26
Join date : 13/05/2012
Age : 32
Location : Mumbai

वापस वरती Go down

भन्नाट मराठी विनोद Empty भन्नाट मराठी विनोद

लिखाण  vinayasawant on Mon Jun 11, 2012 2:00 am

तुझ्याशिवाय माझ्या मनात कोणा मुलीचा विचार असणार नाही
तुझ्याशिवाय तसे मला फुकटचे कुणी पोसणार नाही
vinayasawant
vinayasawant

Posts : 26
Join date : 13/05/2012
Age : 32
Location : Mumbai

वापस वरती Go down

भन्नाट मराठी विनोद Empty Re: भन्नाट मराठी विनोद

लिखाण  Sponsored content


Sponsored content


वापस वरती Go down

वापस वरती


 
Permissions in this forum:
तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही