नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद

नवीन सदस्यांना आग्रहाची विनंती

Go down

नवीन सदस्यांना आग्रहाची विनंती   Empty नवीन सदस्यांना आग्रहाची विनंती

लिखाण  Admin on Sat Feb 16, 2013 1:23 pm

आपले मराठी जगत हा ग्रुप सुरु करताना सर्व मराठीजन एकत्र येऊन नवनवीन ओळखी होऊन एकमेकांशी सौहार्दाचे संबंध प्रस्थापित व्हावे आणि त्यातून अनेक चांगल्या गोष्टींचा उदय व्हावा हि एक सहजप्राप्य अपेक्षा आम्ही ठेवली आहे. पण केवळ खोगीर भरती करून एकदाचा ग्रुप मोठ्ठा करावा हि अपेक्षा मुळीच नाही.

त्यामुळेच नवनवीन सभासद जोडताना त्यांनी देखील या समूहात सक्रिय सहभाग घ्यावा, चर्चा माहिती संवादाचे आदानप्रदान व्हावे अशी रास्त अपेक्षा आमची आहे. आपल्या कडील माहिती, लेख, (आपण लिहिलेले किंवा संग्रहित केलेले) या समूहात प्रकाशित करावे जेणेकरुन सर्वच मराठीजनांना नवनवीन माहितीचा आस्वाद घेता येईल.

आपला हा समूह समस्त मराठी मंडळींकरिता आहे तेव्हा येथे कोणत्याही राजकीय विचारसरणी, जातीपातीं विषयी आक्षेपार्ह्य टीका टिप्पणी करु नये अशी विनंती. असे केल्यास त्या सदस्यास बाहेरचा दरवाजा दाखविला जाईल याची नोंद घ्यावी.

आपले मराठी जगत
Admin
Admin
Admin
Admin

Posts : 269
Join date : 12/05/2012

http://aplemarathijagat.catsboard.com

वापस वरती Go down

वापस वरती


 
Permissions in this forum:
तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही