Latest topics
बटाटा.. कसा उकडावा? कसा शिजवावा?
Sun Jun 24, 2012 3:33 pm by Admin
भात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …
[ Full reading ]
Comments: 0
अस्सल वासाचं अस्सल चवीचं
Sun May 20, 2012 1:24 am by mansijoshi
मेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल? काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …
[ Full reading ]
Comments: 0
चमचमीत आणि आरोग्यदायी
Sun May 13, 2012 9:39 am by vijaynjoshi
रस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …
[ Full reading ]
Comments: 0
ऑनलाइन कोण आहे
सध्या येथे एकूण 1 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 1 पाहुणे एकही नाही
19 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Fri Aug 31, 2018 10:36 pm यावेळेस होते
शोध
Keywords
फेसबुक 'स्कॅम'पासून सावधान!
पृष्ठ 1 - 1 पैकी
फेसबुक 'स्कॅम'पासून सावधान!
ऑनलाइन सोशल नेटवकिर्ंगने इंटरनेट विश्वाला जबरदस्त भरारी दिली. नव्या वेबजगताची ओळख सोशल नेटवकिर्ंग हीच आहे आणि फेसबुक हा त्यातला प्रमुख चेहरा. त्यामुळे या महाजालात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडींमधून समोर येणारा चेहराही फेसबुकचाच. मग तो सोशल साइट्सवरील आक्षेपार्ह मजकूर असो की त्यावर झळकणाऱ्या जाहिरातींचा भडिमार... फेसबुक प्रत्येक बाबतीत सोशल नेटवकिर्ंगचा 'किंग' आहे. त्याच्या याच वर्चस्वाचा फायदा घेऊन काही कुरापती टाळकी दररोज नवनवीन 'स्कॅम्स'च्या माध्यमातून यूजर्सना वेगवेगळ्या माध्यमांनी लुबाडण्याच्या शकला लढवत असतात. फेसबुकवरील अॅप्लिकेशन स्कॅम हा त्यातलाच एक प्रकार आज सर्वात मोठी डोकेदुखी बनू लागला आहे.
फेसबुकवरील अॅप्लिकेशन्स ही संपूर्णपणे या वेबसाइटने बनवलेली नसतात. फेसबुक ओपन रिसोर्स प्लॅटफॉर्म, म्हणजे मुक्त व्यासपीठ असल्याने त्यावर हजारो लाखो डेव्हलपर्स स्वत: बनवलेले अॅप्लिकेशन्स लोड करत असतात. त्यातले काही निव्वळ यूजर्सच्या मनोरंजनासाठी असतात, तर काही सोशल नेटवकिर्ंगचा वापर आणि आकर्षण वाढावे या हेतूने तयार केलेले असतात. काही अॅप्लिकेशन्स बनवण्यामागे आपल्या प्रोडक्टसचा प्रचार, जाहिरात करणे हा उद्देश असतो, तर काही यूजर्सची माहिती गोळा करून ती माकेर्टिंग कंपन्यांना पुरवण्याच्या हेतूने तयार केली जातात. पण याच ओपन रिसोर्स प्लॅटफॉर्मचा वापर करून अनेक अॅप्लिकेशन्सद्वारे व्हायरसयुक्त प्रोग्रॅम्स यूजर्सच्या कम्प्युटरमध्ये पाठवणे किंवा आथिर्क फसवणूक करणे अशा प्रकारचे स्कॅम्स वाढीस लागले आहेत

Permissions in this forum:
तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही
|
|
Wed Jun 19, 2013 1:08 am by Admin
» दहावीनंतर करिअरच्या वाटा
Fri May 24, 2013 1:09 am by Admin
» खिद्रापूर- कोपेश्वर मंदिर
Sat Feb 16, 2013 9:00 pm by Admin
» अँड्रॉइडच्या बनावट आवृत्तीचा शिरकाव
Sat Feb 16, 2013 1:33 pm by Admin
» मराठी डॉक्टरच्या 'टुथब्रश'नं अमेरिका 'चमकली'
Sat Feb 16, 2013 1:28 pm by Admin
» नवीन सदस्यांना आग्रहाची विनंती
Sat Feb 16, 2013 1:23 pm by Admin
» ई विश्व आणि टपालखाते
Wed Jan 16, 2013 3:00 pm by Admin
» महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे उपसंचालक पदाच्या २ जागा
Sat Jul 07, 2012 2:06 am by Admin
» महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे समाज कल्याण अधिकारी पदाच्या ३६ जागा
Sat Jul 07, 2012 2:06 am by Admin