नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद

Join the forum, it's quick and easy

नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद
Would you like to react to this message? Create an account in a few clicks or log in to continue.
बटाटा.. कसा उकडावा? कसा शिजवावा?

Sun Jun 24, 2012 3:33 pm by Admin

भात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …


[ Full reading ]

Comments: 0

अस्सल वासाचं अस्सल चवीचं

Sun May 20, 2012 1:24 am by mansijoshi

मेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल? काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …


[ Full reading ]

Comments: 0

चमचमीत आणि आरोग्यदायी

Sun May 13, 2012 9:39 am by vijaynjoshi

रस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …


[ Full reading ]

Comments: 0

Poll
ऑनलाइन कोण आहे
सध्या येथे एकूण 1 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 1 पाहुणे

एकही नाही

[ View the whole list ]


19 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Fri Aug 31, 2018 10:36 pm यावेळेस होते
शोध
 
 

Display results as :
 


Rechercher Advanced Search

Keywords


मटर पनीर

Go down

मटर पनीर        Empty मटर पनीर

लिखाण  Admin Thu May 24, 2012 6:48 pm

मटर पनीर        4494_Mahas
पावसाळ्यानंतर मटर मोठ्या प्रमाणावर बाजारात उपलब्ध होतात. त्याचबरोबर विशेषत: पावसाळ्यात खाण्यापिण्याच्या बाबतीतही विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. कारण नव्या पावसामुळे आणि उघड्यावर असलेल्या भाजीपाल्यामुळे अनेक संसर्गजन्य रोग होऊ शकतात. म्हणून पावसाळ्यात भाजीपाला घेतल्यानंतर तो गरम पाण्याने धुवून घ्यावा, असा सल्ला दिला जातो. मटर हे शेंग स्वरुपात असल्याने चांगली निघतात. मात्र त्यात मटर दाण्याच्या रंगातली किड असली तर ती पाहून घ्यावी. मटर दाणे पनीर मध्ये टाकून अतिशय सुंदर लागतात.

यासाठी साहित्यात एक मोठा कांदा, टोमॅटो पेस्ट (प्युरी), ८-१० काजू, एक वाटी मटर, पनीर, आल-लसूण पेस्ट, जीरे, हळद, तिखट, मीठ, तमालपत्र, कस्तुरी मेथी, दालचिनी पूड घ्यावी.

मटर पनीर करताना प्रथम पनीरचे तुकडे करुन बटरमध्ये लालसर फ्राय करावे. काजू पाण्यात वाफवून त्याची पेस्ट करावी. कांदा तेलात परतून तो मिक्सीमधून काढून घ्यावा. एकीकडे बटर चांगले तापवून त्यात जिरे, हळद, तिखट, तमालपत्र घ्यावे. नंतर कांद्याची प्युरी आलं-लसूनाची पेस्ट घालून थोडा वेळ परतावे. नंतर टोमॅटो प्युरी आणि काजूची पेस्ट त्यामध्ये मिसळावी. जेवढी दाट ग्रेव्ही हवी असेल त्या प्रमाणात पाणी घालून उकळी आणावी. त्यानंतर मटर, दालचिनी पूड, कस्तुरी मेथी त्यात मिसळावी. सर्वात शेवटी पनीर मिक्स करावे.

हे मटर पनीर गरमागरम पुरीसोबत अथवा फुलक्यासोबत अत्यंत चांगले लागते. एखाद्या रविवारी हा पदार्थ बनविण्यास काहीही हरकत नाही.
Admin
Admin
Admin
Admin

Posts : 269
Join date : 12/05/2012

https://aplemarathijagat.catsboard.com

वापस वरती Go down

वापस वरती


 
Permissions in this forum:
तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही