नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद

Join the forum, it's quick and easy

नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद
Would you like to react to this message? Create an account in a few clicks or log in to continue.
बटाटा.. कसा उकडावा? कसा शिजवावा?

Sun Jun 24, 2012 3:33 pm by Admin

भात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …


[ Full reading ]

Comments: 0

अस्सल वासाचं अस्सल चवीचं

Sun May 20, 2012 1:24 am by mansijoshi

मेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल? काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …


[ Full reading ]

Comments: 0

चमचमीत आणि आरोग्यदायी

Sun May 13, 2012 9:39 am by vijaynjoshi

रस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …


[ Full reading ]

Comments: 0

Poll
ऑनलाइन कोण आहे
सध्या येथे एकूण 1 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 1 पाहुणे

एकही नाही

[ View the whole list ]


19 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Fri Aug 31, 2018 10:36 pm यावेळेस होते
शोध
 
 

Display results as :
 


Rechercher Advanced Search

Keywords


फायरफॉक्सचा 'तेरावा' अवतार!

Go down

फायरफॉक्सचा 'तेरावा' अवतार! Empty फायरफॉक्सचा 'तेरावा' अवतार!

लिखाण  Admin Thu Jun 07, 2012 12:33 pm

इंटरनेट ब्राउजिंग पूर्वीसारखं मर्यादित राहिलेलं नाही. पूर्वी इंटरनेट ब्राउजर म्हटलं की मायक्रोसॉफ्टचं ' आयई ' असं सूत्रच बनलं होतं. पुढे कालांतराने गुगल , मोझिला , सफारी , ओपेरा यांनी ब्राउजर निर्मितीच्या क्षेत्रात पाऊल ठेवलं आणि बघता बघता ब्राउजिंग हे केवळ वेबसाइट पाहण्याचं माध्यम न उरता युजर्सना अनेक युटिलिटीज पुरवणारं साधनही ठरलं. मग ते क्विक सर्च असो की हवामान. क्रिकेट स्कोअर असो की न्यूजफीड्स. ब्राउजरची निवड आता या गोष्टींवरून होऊ लागली आहे.

आजघडीला या स्पर्धेत गुगलचे क्रोम हे ब्राउजर आघाडीवर आहे. मात्र , त्याला टक्कर देण्यासाठी अन्य कंपन्याही आपले ' ब्राउजर ' अपडेट करू लागल्या आहेत. मोझिलाच्या फायरफॉक्सचा नवा अवतार हा त्याचाच एक भाग आहे. क्रोमला टक्कर देण्यासाठी पूर्वनियोजित तारखेच्या आधीच मोझिलाने फायरफॉक्स १३ डाउनलोडसाठी उपलब्ध केले असून हे beta version सध्याच्या ब्राउजर्सना टक्कर देणारे आहे , अशी प्रतिक्रिया जाणकारांतून उमटल्या आहेत.

वेग आणि उपयुक्ततेबद्दल आधीपासूनच नावाजल्या जाणाऱ्या फायरफॉक्सची १३वी आवृत्ती अधिक फास्ट आणि स्मार्ट आहे. यामध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. मात्र , ओपन करताक्षणी जाणवणारा आणि पसंतीस उतरणारा सर्वात मोठा बदल ' टॅब्ज ऑन डिमांड ' हाच आहे. आतापर्यंत फायरफॉक्सची जाहिरात किंवा ब्लँक पेज दिसणाऱ्या जागेचा फायरफॉक्सने चांगला वापर केला आहे. ब्राउजर ओपन करताच युजरने आधी सर्वाधिक व्हिजिट दिलेल्या नऊ वेबसाइट थंबनेलच्या स्वरूपात होमपेजवर दिसतात. अर्थात गुगलच्या क्रोममध्ये अशा टॅब्ज आधीपासूनच झळकतात. मात्र , फायरफॉक्स १३ आधी व्हिजिट केलेल्या कोणत्याही वेबसाइट ओपन न करता , तुम्ही जास्त अॅक्सेस केलेल्या वेबसाइट झळकवते. त्यामुळे युजरला हव्या त्या वेबसाइटच ओपन करता येतात. तसेच या टॅब्ज एकाचवेळी लोड होत ब्राउजरचा स्पीड कमी करत नाहीत , तर त्याऐवजी तुम्ही क्लिक करताच लोड होतात. त्यामुळे सगळ्या टॅब्ज ओपन होण्यासाठी प्रतीक्षा करण्याची गरज नाही.

याशिवाय आपल्या फेव्हरिट वेबसाइट पिन करणं , नको असलेल्या साइट बंद करण्यासाठी होमपेजवरच रिजेक्टचं बटन , आकर्षक डिस्प्ले अशी फायरफॉक्स १३ची आणखी वैशिष्ट्ये आहेत. याशिवाय फायरफॉक्सने ' रिसेट ' बटनही उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे कधीही तुमचा ब्राउजर हँग झाल्यास ते बटन दाबल्यास संपूर्ण ब्राउजर पूर्ववत ( default) सेटिंगवर जातो. मात्र , तुमचे बुकमार्क , पासवर्ड , कुकीज आणि अन्य डेटा नव्या प्रोफाइलमध्ये आपोआप अॅड होतात. त्यामुळे फायरफॉक्स रिसेट झाला तरी तुमच्या गरजेच्या गोष्टी मात्र तशाच राहतात.

फायरफॉक्सचं आणखी एक तांत्रिक वैशिष्ट्य म्हणजे हा पहिला ब्राउजर आहे जो SPDY प्रोटोकॉलला सपोर्ट करतो. याआधीच्या ब्राउजरमध्ये ही सुविधा अॅक्टिव्हेट करता येत होती. मात्र , फायरफॉक्स १३मध्ये ती पहिल्यापासूनच लोड करण्यात आली आहे. SPDY प्रोटोकॉल http चा वेग वाढवते आणि वेबसाइटस ओपन होण्याचा वेळ वाचवते.
Admin
Admin
Admin
Admin

Posts : 269
Join date : 12/05/2012

https://aplemarathijagat.catsboard.com

वापस वरती Go down

वापस वरती


 
Permissions in this forum:
तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही